शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: थायलंडच्या बौद्ध बांधवांकडून भारताला तब्बल २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:09 IST

डॉ. हर्षदीप कांबळे यांचा पुढाकार

नागपूर : थायलंड येथील बौद्ध उपासक, उपासिकांकडून राज्य सरकारच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना यांच्या माध्यमातून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले आहेत. यातील ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरलाही मिळाले असून, शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी ते विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले. देशात कोरोनाची परिस्थिती पाहता भन्ते अजाहन जयासारो यांनी ‘दानपारमिता’ अंतर्गत मदतीचे आवाहन केले होते. त्याला थायलंडच्या बौद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्यनिच कांबळे या थायलंड येथील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. त्यांच्या माध्यमातून देशभरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत पोहोचविली जात आहे. रविवारी पाच लिटर क्षमतेचे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरला मिळाले. पालकमंत्री राऊत यांनी डॉ. हर्षदीप कांबळे  व रोजाना तसेच थायलंडच्या बौद्ध उपासक व उपासिकांचे राज्य सरकारतर्फे आभार मानले. ॲम्ब्युलन्स-व्हेंटिलेटर्सचीही मदत थायलंडतर्फे भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसोबतच ॲम्ब्युलन्स व व्हेंटिलेटर्सचीही मदत केली जात आहे. आतापर्यंत नागपूरसह, औरंगाबाद, राजगीर, नालंदा, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्थी येथील बुद्धविहारे व रुग्णालयांनाही उपरोक्त वस्तू भेट देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या