शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ‘आरोग्यसेतू अ‍ॅप’ची सक्ती केली शिथिल; वापर करण्याचा सल्ला जिल्हाधिकारी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:15 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांचा मागोवा घेणे सुलभ व्हावे यासाठी हे अ‍ॅप सरकारने मुद्दाम विकसित केले आहे.

नवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शिकेत केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘आरोग्यसेतू अ‍ॅप’च्या बाबतीत भूमिका बदलली असून या मोबाईल अ‍ॅपचा वापर ऐच्छिक ठेवला आहे.कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांचा मागोवा घेणे सुलभ व्हावे यासाठी हे अ‍ॅप सरकारने मुद्दाम विकसित केले आहे. याआधी १ मे रोजी जारी केलेल्या मार्गदर्शिकेत सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हे अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घेणे व त्याचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले होते. सर्व कर्मचारी याचे पालन करतील याची जबाबदारी खातेप्रमुखावर टाकण्यात आली होती. या अ‍ॅपची सक्ती केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.प्रयत्न करावेत!आता ताज्या मार्गदर्शिकेत भाषा एकदम मवाळ झाली आहे. आता सरकारने म्हटले आहे की, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्यांच्याकडे अनुरूप फोन आहेत असे सर्व कर्मचारी हे अ‍ॅप डाऊनलोड करतील यासाठी व्यवस्थापनाने आपल्यापरीने होतील तेवढे प्रयत्न करावेत. इतर नागरिकांनाही या अ‍ॅपचा वापर करण्याचा सल्ला जिल्हाधिकाºयंनी द्यावा, असे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या