शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 09:35 IST

पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, त्याप्रमाणे लॉकडाऊन -4ची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. पण यावेळी लॉकडाऊनचं स्वरूप थोडं वेगळं असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविला जाऊ शकतो. पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. 

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, त्याप्रमाणे लॉकडाऊन -4ची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. पण यावेळी लॉकडाऊनचं स्वरूप थोडं वेगळं असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविला जाऊ शकतो. पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. मोदी सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन 3 आज 17 मे रोजी संपत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवू शकते. ते 31 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येऊ शकते. लॉकडाऊनमध्ये कोणत्या सवलती मिळतील, याची माहिती सरकार लवकरच जाहीर करेल.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात वाहन, बस आणि कॅब सेवेस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण देखभाल क्षेत्रात  निर्बंध कायम राहतील. त्याच वेळी रेड झोन पुन्हा काही फेरबदल केले जातील. ई-कॉमर्स वेबसाइटला अनावश्यक वस्तू पुरवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आतापर्यंत जेथे फक्त 33 टक्के कर्मचार्‍यांना कार्यालये आणि कारखान्यांमध्ये काम करण्याची परवानगी होती, ती आता 50 टक्के केली जाऊ शकते.शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन -4च्या निर्देशानुसार गृहमंत्री अमित शहा, गृहसचिव आणि पीएमओच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत 2 तासांपेक्षा जास्त वेळ बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा

Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या