शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: घरच्या घरी करा अँटिजन टेस्ट; आणखी एका टेस्ट किटला ‘आयसीएमआर’ची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 07:45 IST

‘आयसीएमआर’ने शिकागोस्थित ॲबॉट रॅपिड डायग्नाॅस्टिकक्स डिव्हिजन यांनी विकसित केलेल्या अँटिजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. ५ जुलैनंतर या किटची किंमत निश्चित होणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे. तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आणखी एका चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे.कोणाला दिली मंजुरी‘आयसीएमआर’ने शिकागोस्थित ॲबॉट रॅपिड डायग्नाॅस्टिकक्स डिव्हिजन यांनी विकसित केलेल्या अँटिजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे.५ जुलैनंतर या किटची किंमत निश्चित होणार आहे.कसे आहे हे टेस्ट किट?कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या लोकांसाठी हे किट आहे.गुगल प्लेस्टोअर आणि ॲपलवर टेस्ट किटचे सेल्युलर ॲप उपलब्ध असेल, ते डाऊनलोड करावे.अँटिजन टेस्ट कशी करायची याची संपूर्ण माहिती सेल्युरलर ॲपवर दिली असेल.टेस्ट किटमध्ये एक स्ट्रिप दिली असेल. या स्ट्रिपच्या साह्याने अँटिजन टेस्ट करता येईल.स्ट्रिपचा फोटो सेल्युलर ॲपवर अपलोड करायचा.पॉझिटिव्ह आढळल्यास?रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधितांनी तातडीने आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी.आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कोरोनाबाधिताने त्याची माहिती आरोग्य केंद्राला द्यावी.तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.लक्षणे मध्यम वा तीव्र स्वरूपाची असतील तर रुग्णालयात भरती व्हावे.सौम्य असल्यास गृह विलगीकरणात रहावे.जमा झालेला डेटा कंपनी आणि आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हरवर सेव्ह केला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या