शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: HIV/AIDSच्या रुग्णांना कोरोनाचा धोका कमी; संशोधन पाहून तज्ज्ञही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 12:37 IST

CoronaVirus News: सीरो सर्वेक्षणाचा अहवाल पाहून डॉक्टरदेखील चक्रावले

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट टाळण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सीरो सर्वेक्षणांच्या माध्यमातून कोरोनाचा सर्वाधिक धोका कोणाला याबद्दलची माहिती गोळा केली जात आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनं (एम्स)  गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणातून एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

एचआयव्ही/ एड्सच्या रुग्णांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती सीरो सर्वेक्षणातून समोर आली होती. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान एम्सनं केलेल्या सीरो सर्वेक्षणात एचआयव्ही/एड्सच्या १६४ रुग्णांचा समावेश होता. यातील १४ टक्के रुग्णांच्या शरीरात एँटीबॉडी आढळून आल्या. किती लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी आहेत ते पाहण्यासाठी सीरो सर्वेक्षण करण्यात येतं.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६४ पैकी २३ जणांच्या शरीरात अँटिबॉडी आढळून आल्या. एचआयव्ही रुग्णांमध्ये १४ टक्के सीरो पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आली. त्याचवेळी दिल्लीतील सरासरी सीरो पॉझिटिव्हिटी २५.५ टक्के होती. इतरांच्या तुलनेत एचआयव्हीच्या रुग्णांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं सर्वेक्षणातील आकडे सांगतात. हे नेमकं कशामुळे झालं हा आता संशोधनाचा विषय आहे.

इतरांच्या तुलनेत कोरोनाचा धोका कमी असला तरी एचआयव्हीच्या रुग्णांनी फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. मास्कचा वापर करायला हवा, असं संशोधकांनी म्हटलं. बरेचसे एचआयव्ही रुग्ण घरातच राहतात. त्यामुळे ते फार लोकांच्या संपर्कात येत नाहीत. या कारणामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव होत असावा, असं काही तज्ज्ञांना वाटतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या