शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: प. बंगालमध्ये डॉक्टर दवाखान्यांत येईनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:57 IST

राज्यातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाहन करून दोन दिवस उलटले तरीही कोरोनाच्या धास्तीपायी या राज्यातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी खासगी डॉक्टरांनी दररोज मर्यादित संख्येने रुग्ण तपासावेत असे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केले होते. कोरोना साथीमुळे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. तो टाळण्यासाठी आवश्यक असलेली साधने डॉक्टरांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्याच्या काळात रुग्णांवर उपचार करणेही कठीण होऊ बसले आहे अशी व्यथा पश्चिम बंगालमधील खासगी डॉक्टरांनी नुकतीच मांडली होती. कोरोना रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार देशात काही ठिकाणी घडले होते. या विषाणूची लागण झाल्याने काही डॉक्टरांचा मृत्यूही झाला आहे.>रुग्णांचे हालकोलकातातील गिरीश पार्क, बुराबाजार तसेच शहरात इतर ठिकाणीही शुक्रवारी खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले होते. त्यामुळे रुग्ण दवाखान्याच्या दरवाजाला लावलेले कुलुप पाहून निराश मनाने परत जाताना दिसत होते. कोरोनासदृश लक्षणे असणा-या रुग्णास दाखल करून घेण्यास कोणत्याही रुग्णालयाने नकार देऊ नये असा आदेश पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या