शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बलात्कार पीडिता कोरोना पॉझिटिव्ह; आरोपी तिहार जेलमध्ये असल्यानं उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 15:49 IST

ही माहिती मिळताच त्या आरोपीसह दोघा कैद्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

ठळक मुद्देबलात्कार पीडितेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी तिहार तुरुंगात आहे. आता बलात्कार पीडितेचा अहवालच पॉझिटिव्ह आल्यानं तिहार तुरुंगात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्लीः बलात्कार पीडितेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी तिहार तुरुंगात आहे. आता बलात्कार पीडितेचा अहवालच पॉझिटिव्ह आल्यानं तिहार तुरुंगात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच त्या आरोपीसह दोघा कैद्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आता जेल प्रशासन त्या आरोपीच्या कोरोना टेस्टच्या अहवालाची वाट पाहत आहे.बलात्कारातील हा आरोपी काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात आणला गेला होता. त्याला तुरुंग क्रमांक 2मध्ये ठेवले होते. 9 मे रोजी तिहार प्रशासनाला समजले की, आरोपी मुलाने ज्या मुलीवर बलात्कार केला आहे, तिला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती मिळताच तुरुंगात एकच खळबळ उडाली. तुरुंग प्रशासनाने लागलीच सतर्कता बाळगत आरोपीसह अटक करण्यात आलेल्या आणखी दोन कैद्यांची वैद्यकीय चाचणी घेतली. आता जेल प्रशासन त्या आरोपीसह दोन कैद्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आज कैद्याचा तपास अहवाल येऊ शकतो. कारागृह प्रशासनाने सामाजिक अंतर आणि इतर खबरदारी घेत असल्याचं सांगितलं आहे. तुरुंगात येणार्‍या प्रत्येक कैद्याचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. कारागृह प्रशासन त्यादृष्टीने प्रत्येक खबरदारीची पावलं उचलत आहे.विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हासुद्धा तिहार तुरुंगातील क्रमांक दोनमध्ये बंद आहे. बिहारचे सीवानचे माजी खासदार आणि बाहुबली नेते शहाबुद्दीनसुद्धा या तुरुंगात आहेत. या दोघांपैकी कोणीही आरोपीच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यांचे सेल वेगळे असून, या आरोपीचे सेल वेगळे आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये रक्तदान करायचे आहे?; मग जाणून घ्या, कसा बनवतात ई-पास

Lockdown : पोस्टाच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई

CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली

Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या