शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चीन : रहस्यमय न्यूमोनियाच कोरोना; ‘लोकमत’ने सर्वात आधी दिले होते वृत्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 06:59 IST

चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते.

बीजिंग : चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगितले जाते. अर्थात, कोरोनाचा पहिला रुग्ण नोव्हेंबरच्या मध्यात आढळल्याचे सांगितले जात असले तरी न्यूमोनियासारख्या लक्षणांचे रुग्ण चीनमध्ये या काळात सातत्याने आढळत होते. चीनच्या वुहान शहरात एका ६१ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते.चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते.५ जानेवारी रोजी वुहानमध्ये व्हायरल न्यूमोनियाचे ५९ रुग्ण आढळले होते. ज्या वुहान शहरात कोरोनाचा फैलाव झाला त्या शहराची लोकसंख्या १ कोटीवर आहे. सुरुवातीला असेही सांगितले जात होते की, या आजाराचे रुग्ण हे अशा भागात सापडले आहेत, ज्या भागात तितर, साप, ससा यांची विक्री होते. न्यूमोनियासारख्या आजाराचा फैलाव झाल्यानंतर हे बाजार बंद करण्यात आले.- 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूनंतरची ही सर्वात मोठी साथ समजली जात आहे. कोविड-१९ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजारात ताप, सर्दी ही लक्षणे दिसून येतात, तर न्यूमोनियासारखी गंभीर परिस्थिती काही रुग्णांच्या बाबतीत उत्पन्न होऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLokmatलोकमत