शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासासाठी बुकिंग उद्यापासून सुरू होणार; सुरुवात ग्रीन झोनमध्ये, नियम मात्र कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:15 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : १२ मे रोजी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी १८ मेपासून लागू करण्यात येणारा लॉकडाऊन आधीच्या पेक्षा वेगळा असेल, असे सांगत काही सवलती देण्याचे संकेत दिले होते.

नवी दिल्ली : देशातील सगळ्याच विमान कंपन्यांनी बुकिंग एजन्सींना १८ मेपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यास सांगितले आहे. विमान वाहतूक मंत्रालयानेही लॉकडाऊननंतर विमान सेवा सुरू करण्याबाबत कंपन्या आणि विमानतळांकडून याबाबत सूचना मागविल्या आहेत.१२ मे रोजी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी १८ मेपासून लागू करण्यात येणारा लॉकडाऊन आधीच्या पेक्षा वेगळा असेल, असे सांगत काही सवलती देण्याचे संकेत दिले होते.ग्रीन झोनमध्ये असलेल्या शहरांदरम्यान ही सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिथे गेले १४ दिवस कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असा परिसर ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केला जातो; परंतु विमान सेवा सुरू करताना संसर्गा$पासून बचावासाठी काही नियम अधिक कडक केले आहेत. याबाबत एका विशेष पथकाने दिल्ली विमानतळाला भेट देऊन तयारीची पाहणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानAirportविमानतळ