शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लष्कराचं स्पेशल युनिट; २ वर्षांचा कॅस्पर अन् १ वर्षाची जया शोधणार कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 10:15 IST

लष्कराच्या सेवेत असलेल्या श्वान पथकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले

नवी दिल्ली : काेराेना विषाणूचा संसर्गाची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र, आता काेराेना रुग्ण तपासणीसाठी श्वानांचाही वापर करण्यात येणार आहे. त्यांच्या गंध घेण्याच्या अफाट क्षमतेमुळे आता वास घेऊन संबंधित व्यक्ती काेराेनाबाधित आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे.लष्कराच्या सेवेत असलेल्या श्वान पथकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कॅस्पर आणि जया अशी या श्वानांची नावं आहेत. नोव्हेंबर २०२० पासून कॅस्पर आणि जया यांना चंडीगड आणि दिल्ली येथे तैनात असलेल्या सैनिकांमधील नमुने तपासण्यासाठी तैनात केले गेले. हे दोघे सैन्याचे 'तज्ञ' श्वान आहेत. कॅस्पर हा दोन वर्षांचा कॉकर स्पॅनिअल आणि जया ही एक वर्षाची चिप्पिपराय श्वान आहे. घाम आणि लघवीच्या नमुन्यांमधून ते कोरोना रुग्णांचा शोध घेणार आहे. 

स्फाेटके आणि अमली पदार्थांचा वास घेऊन शाेध लावणारे श्वान आता काेराेना रुग्णांचाही शाेध घेणार आहेत. लॅब्राडाॅर्स, स्वदेशी चिप्पीपराई आणि काॅकर स्पॅनियल्स या प्रजातीच्या श्वानांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिल्ली येथे लष्कराच्या पशुवैद्यक केंद्रात याचे प्रत्यक्ष नमुने घेऊन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील रिमाउंट व्हेटर्नरी काॅर्प्स सेटरमध्ये श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान