शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लोकसंख्या अधिक तरी भारतात रुग्ण कमी, बरे होण्याचा दरही अमेरिकेपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:06 IST

CoronaVirus News : इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा वेग कमी आहे. आता कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : भारतातील लोकसंख्येच्या घनत्वाचा विचार केला तर देशात दर एक लाख लोकसंख्येमागे सगळ््यात कमी कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आहेत. भारतात एक लाख लोकसंख्येमागे ३०.०४ रुग्ण आहेत तर जागतिक सरासरी त्याच्या तीनपट (११४.६७) आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा वेग कमी आहे. आता कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचए) अहवालाचा आधार घेऊन म्हटले की, देशात कोरोनाचे ४.२५ लाख रुग्ण असून त्यातील २.३७ लाखांपेक्षा जास्त बरे होऊन घरी गेले आहेत. याशिवाय लोकसंख्या घनत्व जास्त असूनही कोविड-१९ वर नियंत्रणासाठीराज्य चांगले काम करत आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर वाढल्यामुळे ही सुधारणा दिसत आहे.देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख ३७ हजार १९५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत एकूण नऊ हजार ४४० रुग्ण बरे झाले. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ५५.७७ टक्के झाला आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांत बरे होण्याचा दर १८ टक्के होता. दिल्लीत चार महिन्यांत कोरोनाचे रुग्ण जेवढे बरे झाले नाहीत त्यापेक्षा जास्त या चार दिवसांत बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ५५.२५ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात १३२०७५ कोरोनाचे रुग्ण आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५७४४ आहे. गेल्या एका आठवड्यात दिल्ली अचानक तमिळनाडूला मागे टाकून दुसºया क्रमांकावर आली. तमिळनाडूतही कोरोनाचे रुग्ण ५९३७७ असून बरे झालेल्यांची संख्या ३२७५४ आहे.>जर्मनीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिककोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दरात भारत अमेरिकेपेक्षा पुढे आहे. सगळ््यात चांगला दर जर्मनीचा ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर इराण ८०, इटली ७५ टक्के व नंतर रशियाचा क्रमांक आहे. रशियाचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या जवळपासचा आहे. कोरोनाचा सगळ््यात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेत रुग्ण बरे होण्याचा दर ४० टक्क्यांच्या जवळपास आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या