शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अनलॉकच्या आधी ७० टक्के ज्येष्ठांचे लसीकरण हवे -भार्गव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:14 IST

CoronaVirus News: भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे.

नवी दिल्ली : राज्यांनी ६० पेक्षा जास्त वयाच्या कमीत कमी ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करूनच अनलॉक करावे, असा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला. भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे. अनलॉकनंतर कोरोना संक्रमणात थोड़ी वाढ होऊ शकते अशी शंका व्यक्त करून भार्गव म्हणाले, आरोग्य सेवांना सध्याच्या अवस्थेत अनलॉकमध्येही कायम ठेवले जावे. अनलॉक अशा ठिकाणी केले जावे जेथे संक्रमणाचा दर सलग सात दिवस पाच टक्क्यांच्या कमी असेल. अनलॉकमध्येही मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन झाले पाहिजे. लसीबद्दल गावागावांत होत असलेल्या चुकीच्या प्रचारावर डॉ. भार्गव म्हणाले, आधी शहरांत अशा अफवा होत्या. तेथे आता लोक लस घेण्यासाठी पळापळ करीत आहेत. एली लिलीच्या औषधास मंजुरी अमेरिकेतील औषधी कंपनी एली लिली यांना कोरोनावरील उपचारासाठी भारतात औषधांच्या आपत्कालीन उपचारास परवानगी मिळाली आहे. बामलानिविमॅब ७०० मि.ग्रॅ. आणि एटेसेविमॅब १४०० मि.ग्रॅ. या औषधांच्या एकीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीचे भारतासाठीचे कार्यकारी संचालक लुका विसीनी यांनी सांगितले की, भारतातील आरोग्य सुविधांसाठी आणि उपचारांसाठी आमच्याकडे एक पर्याय आहे. हे औषध १२ वर्षांवरील, ४० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्यांना दिले जाते. या औषधाचा उपयोग केवळ आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर केला जातो. याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जाईल. मात्र, जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांना हे औषध दिले जाणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस