शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशभरात कोरोनाचे ४६,२५४ नवे रुग्ण; ५१४ जणांचा मृत्यू; ५ लाख सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:34 IST

CoronaVirus News : सध्या देशभरात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या २ ऑगस्टनंतर प्रथमच साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. तर आतापर्यंत ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६,२५४ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ८३ लाख १३ हजार ८७७ वर पोहोचली आहे. दिवसभरात कोरोनामुळे देशात ५१४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ६११ झाली आहे. सध्या देशभरात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या २ ऑगस्टनंतर प्रथमच साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. तर आतापर्यंत ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोना संसर्गात भारत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका प्रथम स्थानी आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण ९३,७९,६०० रुग्ण आढळले आहेत.

देशातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.०९ टक्केकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३.८२ टक्के इतके आहे. मृत्यूदरही १.४८ इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या