शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: महाराष्ट्रातल्या कोरोना नियंत्रणासाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:10 IST

आणखी एक आंतरमंत्रालयीन पथक पाठविणार

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रासोबत समन्वय राखत केंद्र सरकारने राज्यांत आणखी एक आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक पाठविले आहे. याआधी केंद्राने महाराष्ट्रात दोन पथके पाठवली होती.या पथकांचे मुख्य लक्ष मुंबई, पुणे आणि नागपूरवर आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने येथे संसर्ग पसरण्याचा धोका आहे. केंद्रीय पथके या आठवड्यात मुंबई, पुणे आणि नागपूरच्या दौरा करून येथील स्थितीबाबत केंद्र सरकारला अहवाल देतील.देशभरातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्णांची आणि मृतांची संख्या सर्वाधिक असून, सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यानंतर पुणे आणि नागपुरात रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे.प्रत्येक पथकात ६ सदस्यकोरोना विषाणूंचा सर्वाधिक फैलाव महाराष्ट्रात झाला आहे. आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके (आयएमसीटी) येथील स्थितीचा आढावा घेऊन गृहमंत्रालयाला अहवाल देतील. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहेत. अहवालात स्थिती सुधारण्यासाठी ही पथके उपायही सुचवितील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या