शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 10:35 AM

तीन जूनला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास २ लाख ७ हजार ६१५ होता.

नवी दिल्ली : देशात गेले अडीज महिने लॉकडाऊन करूनही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. आज नव्या कोरोना ग्रस्तांचा आकडा देशाच्या चिंतेत वाढ करणारा आहे. १०००० चा टप्पा पार करण्यासाठी अवघे काही आकडेच कमी पडले आहेत. 

देशभरात गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे 9987 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर ३३१ बळींची नोंद झाली आहे. देशातील एकूण आकडा 266598 वर गेला असून सध्या 129917 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 7466 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

तीन जूनला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास २ लाख ७ हजार ६१५ होता. जो ४ जूनला वाढून २.१६ लाख झाला. तर ५ जूनला २.२६ वर गेला. ६ जूनला हा आकडा २.३६ लाख आणि ७ जूनला हा आकडा २.४६ लाखांवर गेला. जरी १०००० चा आकडा दररोज पार केला नसला तरीही सरासरी ही ९५०० च्या वर राहिल्याने आता दुपारपर्यंतचा आकडा हा एकूण ५०००० च्या आसपास गेला आहे. सोमवारी ९९८३ नवीन रुग्ण सापडले होते.

५० हजाराचा टप्पा वेगवानदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला समोर आला होता. तर ७ मे रोजी कोरोना रुग्णांचा आकडा ५०००० पार झाला होता. म्हणजेच पहिला ५०००० चा टप्पा ओलांडण्यासाठी ९६ दिवस लागले होते. यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, १९ मे ला कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांवर गेला होता. हा वेग दिवसागणिक कमालीचा वाढत गेला आणि २७ मे रोजी हा आकडा १.५० लाखांवर पोहोचला. ३ जूनला ही संख्या दोन लाखांवर गेली होती.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या