शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचे १०० दिवस: जगाच्या तुलनेत भारत नेमका कुठे? पुढे काय होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 08:07 IST

CoronaVirus marathi news: देेशातील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला; कोरोनाबाधितांची संख्या ६० हजाराच्या जवळ

नवी दिल्ली: देशात पहिला कोरोना रुग्ण सापडून आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ३० जानेवारीला केरळच्या तृश्शूरमध्ये चीनच्या वुहानमधून आलेल्या एका विद्यार्थ्याला ताप जाणवू लागला. त्याच्या गळ्याला सूज आली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. देशातला हा कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला. त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. सध्या देशातला कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजाराच्या आसपास पोहोचला आहे.देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच्या पहिल्या ३० दिवसांत रुग्णांची संख्या फारशी वाढली नाही. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. पहिल्या ५० दिवसात देशात कोरोना रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी होती. एप्रिलला सुरुवात होताच कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली. मे महिना सुरू होताच देशात दररोज कोरोनाचे २ हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. अमेरिका, ब्रिटनची तुलना करता पहिल्या १०० दिवसांमध्ये भारतात कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी आहे. अमेरिकेत २१ जानेवारीला पहिला रुग्ण आढळला होता. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ६८ रुग्ण होते. मार्चच्या अखेरीस हा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचला. १०० व्या दिवशी हाच आकडा तब्बल १० लाखांवर गेला होता.ब्रिटनमध्येही कोरोनाचा हाहाकार माजवला. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला सापडला. तर ब्रिटनमध्ये त्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच ३१ जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनाचे २३ रुग्ण होते. मार्चच्या अखेरपर्यंत हाच आकडा २५ हजाराच्या घरात पोहोचला. ७ मे रोजी ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांवर गेली. मे महिना सुरू होताच देशातील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला. आता अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. अमेरिका, ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या सध्याच्या घडीला खूप जास्त आहे. पण सध्या तिथे आढळून येत असलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे. मात्र भारतात हेच प्रमाण खूप जास्त आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असल्यास बाधितांवर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र टेस्ट किट्सची अपुरी संख्या, आरोग्य सोयी सुविधा, बेड्सची कमतरता, प्रचंड लोकसंख्या यामुळे देशासमोर मोठं आव्हान आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका