शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: धक्कादायक! गाडी रोखणाऱ्या पोलिसाला बोनेटवर टाकून 'तो' सुस्साट सुटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 12:22 IST

पंजाबच्या जालंधरमधील धक्कादायक प्रकार; ताब्यात घेतलेल्या चालकाची चौकशी सुरू

जालंदर: तपासणीसाठी कार रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बोनेटवर टाकून गाडी पुढे दामटवल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबच्या जालंदरमध्ये घडला आहे. लॉकडाऊन असल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं कार थांबवण्यास सांगितली. त्यावेळी कारच्या चालकानं कार न थांबवता ती पुढे चालवत नेली. त्यामुळे कारसमोर असलेला पोलीस अधिकारी थेट बोनेटवर पडला. यानंतरही चालक थांबला नाही. त्यानं काही अंतर कार पुढे नेली. आसपासच्या लोकांनी बराच आरडाओरडा केल्यानंतर चालक थांबला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिल्कीबार चौकात हा प्रकार घडला.'मिल्कीबार चौकात आलेल्या एका कारला थांबण्याची सूचना करण्यात आली. मात्र चालक थांबला नाही. त्यावेळी सहाय्यक वरिष्ठ निरीक्षक मुल्कराज कर्तव्यावर होते. चालकानं कार न थांबवल्यानं त्यांनी जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारली. चालकानं त्याही परिस्थितीत कार काही अंतर पुढे नेली. अनेकांनी आरडाओरडा केल्यामुळे आणि कारच्या मागे धाव घेतल्यानं चालकानं कार थांबवली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून घटनेची चौकशी सुरू आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी सुरजीत सिंग यांनी दिली. गेल्या महिन्यात पंजाबच्याच पटियालामध्ये पोलिसांवर अतिशय गंभीर स्वरुपाचा हल्ला झाला होता. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात शरीरापासून वेगळा झाला. शस्त्रक्रिया करुन हात जोडण्यात आला. १२ एप्रिल रोजी पटियालाच्या भाजी मंडईत येणारी कार पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या कारमधील निहंग शीखांनी बॅरिकेड्सला धडक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर तलवारीनं हल्ला केला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या