शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

Coronavirus: जून, जुलैमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता; डिस्टन्सिंग पाळा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:09 IST

एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया;लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्येला बसला आळा

नवी दिल्ली : देशात जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच या विषाणूच्या संसर्गाची वैद्यकीय चाचणी झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. ही चाचणी झालेल्यांची संख्या कितीही वाढो, मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिलेपाहिजे.

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक फायदे झाले आहेत. या साथीमुळे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असती, त्याला लॉकडाऊनमुळे आळा बसला आहे. कोरोनासाठी खास रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या आजाराने ग्रस्त रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावे, याचा अनुभवही डॉक्टरांना मिळाला.कोरोनाशी लढा चालणार दीर्घकाळडॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा तसेच सॅनिटायझर, हँडवॉशचा सातत्याने वापर करावा. कोरोना विषाणूशी दीर्घकाळ लढावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीमध्येही बदल करावेत.शॉपिंग मॉल, चित्रपटगृहात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना यापुढे प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या