शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:11 IST

मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र; चार्टर्ड विमानांना परवानगी देण्याची मागणी

रांची: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हाती काम नसल्यानं मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे ठप्प असल्यानं मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र तरीही मजुरांचे हाल संपत नाहीत. त्यामुळे झारखंड सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना माघारी आणण्यासाठी चार्टर्ड विमानं सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना बस किंवा ट्रेनमधून राज्यात आणणं शक्य नसल्यानं चार्टर्ड विमानानं आणण्याची परवानगी द्या. ही परवानगी मिळाल्यास मजुरांना सुरक्षित घरी आणता येईल, अशी विनंती सोरेन यांनी शहांकडे केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीमुळे दीड लाख मजूर झारखंडमध्ये परतल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी पत्रात दिली आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना विमानानं परत आणण्यासाठी झारखंड सरकारनं १२ मे रोजी परवानगी मागितली होती. सध्या लडाखमध्ये २००, ईशान्येतील राज्यांमध्ये जवळपास ४५० मजूर अडकले आहेत. त्यांना बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून परत आणणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांना चार्टर्ड विमानानं सन्मानपूर्वक झारखंडमध्ये आणण्याची परवानगी द्या, असं सोरेन यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज