शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:48 IST

आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. दररोज कोविडचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत भारतात १०४७ सक्रिय रुग्ण आढळले. महाराष्ट्रात ६६ आणि उत्तर प्रदेशात १० नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड १९ मुळे मृतांचा आकडाही ११ वर पोहोचला आहे. देशात कोविडसाठी तयारी सुरू झाली आहे. अनेक राज्यांनी रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत, यांपैकी ३१ रुग्ण मुंबई शहरातील आहेत. येथील एकूण सक्रिय रुग्णांसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा आकडा ३२५ वर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तयारीही सुरू झाली आहे. जेजे रुग्णालयात १५ बेडचा आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातही वाढली संख्या - उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २६ मे पर्यंत येथे १५ सक्रिय रुग्ण होते. हा आकडा आता १० ने वाढला आहे. गाझियाबादमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली असून १३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर एक जण रुग्णालयात दाखल आहे. गाझियाबादमध्ये ४ महिन्यांचे एक बाळही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. राज्यातील रुग्णालयांना कोरोनासंदर्भात सतर्क राहण्यास सांग आले आहे.राजस्थानमध्येही पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे एकूण ७ नवीन रुग्ण आढून आले आहेत. जोधपूरमध्येही रुग्ण आढळून आले आहे. येथे एका नवजात बाळासह अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस