शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :पहिले कर्तव्य! नवजात चिमुकल्याचा अंत्यविधीला ना वेळ देऊ शकलो ना पत्नीचे सांत्वन करू शकलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:47 IST

Coronavirus : या दरम्यान अर्जुनने दूरवरुनच कुटूंबातील नातेवाईकांशी बातचीत झाली.  

ठळक मुद्देपोलीस कॉन्स्टेबल अर्जुनने कर्तव्याचा त्याग न करता कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे.अर्जुनची पत्नी सुमनही पोलिस विभागात कार्यरत आहे.

कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात प्रत्येकजण आपली भूमिका बजावत आहे, परंतु पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल अर्जुनने कर्तव्याचा त्याग न करता कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कॉन्स्टेबल घरी गेले नव्हते. नवजात पुत्राच्या मृत्यूनंतरही ते काही काळ मूठमाती देण्यासाठी घरी आले आणि त्यानंतर नाहन (सिरमौर, हिमाचल प्रदेश) येथे पुन्हा परतले. या दरम्यान अर्जुनने दूरवरुनच कुटूंबातील नातेवाईकांशी बातचीत झाली. दरम्यान, सिरमौर येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली एक जमातीला बद्दी येथे सोडण्यासाठी अर्जुन आपल्या पोलीस पथकासह गेले होते. खबरदारी म्हणून ते घरी जात नव्हते. नाहनच्या मुख्य चौकावर अर्जुन बर्‍याचदा कर्तव्यासाठी तैनात असतात. अर्जुनची पत्नी सुमनही पोलिस विभागात कार्यरत आहे.गुरुवारी त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली, परंतु हृदयाचा ठोका काम असल्याने बाळाला वाचवता आले नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास बद्दी येथे सोडण्यास गेलेल्या अर्जुनला या गंभीर परिस्थितीत देखील आपल्या पत्नीस भेटता आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीशी देखील दुरून बोलून सांत्वन केले आणि धीर दिला.शुक्रवारी ते कोलर येथील आपल्या घरी गेले होते. मुलाला मूठमाती देण्याचा विधी पार पाडला आणि नंतर कर्तव्यावर परत रुजू झाले. अर्जुन म्हणाले की संकटसमयी कर्तव्य परत पाडणं हेच सर्वकाही आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग रोखणे देखील आवश्यक आहे. अर्जुनच्या म्हणण्यानुसार त्याची आई घरी एकटी आहे. पत्नी शिलाईमध्ये आहे. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या