शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

ड्युटी फर्स्ट! वडिलांच्या निधनानंतर IAS अधिकारी दोन दिवसांतच कामावर रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:31 IST

भुवनेश्वरमध्ये तैनात असलेला आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) यानंसुद्धा कर्तव्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे.

ठळक मुद्देभारतासह जगभरातल्या अनेक देशातील नागरिक जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढत आहेत. . सरकारी रुग्णालयातील डॉक्टरसह सरकारी अधिकारी या कठीण प्रसंगात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भुवनेश्वरमध्ये तैनात असलेला आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) यानंसुद्धा कर्तव्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे.

भुवनेश्वरः भारतासह जगभरातल्या अनेक देशातील नागरिक जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढत आहेत. भारतात आतापर्यंत 147 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरसह सरकारी अधिकारी या कठीण प्रसंगात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भुवनेश्वरमध्ये तैनात असलेला आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) यानंसुद्धा कर्तव्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे.चित्रपटात बरेच हिरो आपण पाहतो, परंतु निकुंज हा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं, निकुंज यानं वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि 24 तासांच्या आता तो पुन्हा कामावर रुजू झाला. निकुंज धल हा सध्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात सचिवपदावर कार्यरत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी तो कामावर हजर झालाय, जेणेकरून कोरोनाग्रस्त रुग्णाची त्याला सेवा करता येईल. निकुंज याच्या या पावलाचं त्यांच्या कार्यालय आणि सोशल मीडियावरून कौतुक करण्यात येत आहे. जनता आता त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचंही कौतुक करत आहे. ओडिशात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली ही व्यक्ती शोधकर्ता असून, गेल्या काही दिवसांपूर्वीच इटलीहून ओडिशात आली होती. 33 वर्षीय हा रुग्ण इटलीहून मार्च महिन्यात दिल्लीला परतला आणि 12 मार्चला रेल्वेने भुवनेश्वरला पोहोचला. कोरोना विषाणूच्या घटनांबाबत ओडिशा सरकारचे मुख्य प्रवक्ते सुब्रतो बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, रुग्णाला भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि आजपर्यंत त्याच्याकडे कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वेगळं ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ओडिशा सरकारनं सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या