शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus: बायको लुडोत जिंकल्याचा राग; नवऱ्यानं मोडलं पाठीचं हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:40 IST

गुजरातच्या बडोद्यातला धक्कादायक प्रकार

वडोदरा: गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू असल्यानं घरात राहून कंटाळलेले अनेक जण लुडो खेळण्यास पसंती देत आहेत. मात्र गुजरातमधल्या एक घरात लुडोमुळे मोठा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीनं पत्नीला मारहाण केली. त्यात तिच्या पाठीच्या कण्याचं हाड मोडलं. यानंतर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बडोद्यात हा प्रकार घडला.१८१ अभयम हेल्पलाईनकडे तक्रार आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मारहाण झालेली महिला २४ वर्षांची असून ती वेमालीची रहिवासी असल्याची माहिती समुपदेशकांनी दिली. संबंधित महिला शिकवण्या घेते. तर तिचा पती इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाऊन असल्यानं कंपनी आणि शिकवण्या बंद असल्यानं दोघेही घरीच असतात. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी ते लुडो खेळत होते.पत्नीनं लुडो खेळताना सलग तीन-चार वेळा हरवलं. वारंवार हरलेल्या पतीनं पतीशी वाद घातला. त्यांच्याच कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण मारहाण करण्यापर्यंत पोहोचलं. पतीनं पत्नीला जबर मारहाण केली. त्यात तिच्या पाठीच्या कण्याचं हाड मोडलं. यानंतर चूक लक्षात आलेल्या पतीनं पत्नीला रुग्णालयात नेलं.पत्नीनं रुग्णालयातून पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. मात्र समुपदेशनांतर पतीनं पत्नीची माफी मागितली. त्यानंतर पत्नी घरी जाण्यास तयार झाली. मारहाण करणाऱ्या पतीला कडक शब्दांत समज देण्यात आल्याची माहिती अभयम हेल्पलाईनचे समन्वयक चंद्रकांत मकवाना यांनी दिली. यापुढे पत्नीवर हात उचलल्यास थेट कायदेशीर कारवाई करू असा इशारा पतीला  देण्यात आला.