शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक फंगसचा धोका वाढला; सरकारकडून नवे कोविड प्रोटोकॉल जारी; पाहा नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 12:11 IST

ब्लॅक फंगसचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून नव्या सूचना जारी

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसची (म्युकोरमायकोसिस) लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारनं कोरोना उपचारांमध्ये नव्या प्रोटोकॉल्सचा समावेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या सूचनांचा कोरोना उपचार नियमावलीत अंतर्भाव करण्यात आला आहे.भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेनाकोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा वापर केला जातो. ब्लॅक फंगसची लागण होण्यास स्टेरॉईड्स कारणीभूत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना वापरायच्या औषधांबद्दल आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'कोरोनाचा विषाणू हवेतून पसरू शकतो. कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्स, रेमडेसिविर आणि टोसिलिजुमॅब औषधांचा योग्यपणे वापर करण्यात यावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये, गुंतागुंत निर्माण होऊ नये या गोष्टी विचारात घेऊन औषधांचा काळजीपूर्वक वापर केला जावा,' अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड्समुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. ब्लॅक फंगसचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा काळजीपूर्वक वापर करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या