शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लसीआधी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्यात गुंतले सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 05:18 IST

coronavirus: केंद्र सरकारने राज्य सरकारांसोबत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्याच्या योजनेवरही काम सुरू केले आहे.

-  एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य सरकारांसोबत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्याच्या योजनेवरही काम सुरू केले आहे. राज्यांनी लसीकरणासाठी कर्मचारी कमी उपलब्ध असल्यामुळे सेवानिवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोहिमेत जोड़ण्याची योजना बनवली आहे.केंद्राने राज्यांकडून लसीकरण संख्या यादी मागवली आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, भारत फक्त आपल्या नागरिकांसाठीच नव्हे तर दक्षिण एशियाई देशांनाही लस उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत व्यस्त आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, गुरूवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जागतिक बँकेच्या आंतर-मंत्रालय बैठकीत दक्षिण एशिया देशांची बैठक घेतली. डॉ. हर्षवर्धन यांनी इतर देशांना माहिती दिली की, भारतात सरकार आणि खासगी कंपन्या आपापसातील भागीदारीअंतर्गत ८ कोरोना लसी बनवत आहेत. त्यातील तीन लशी स्वदेशी आहेत. आमचे वैज्ञानिक पूर्णपणे सुरक्षित लस तयार करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. 

लस करण्यासोबत आम्ही लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करीत आहोत. यासाठी मोठ्या स्तरावर राज्यांना सोबत घेऊन काम करत आहोत. टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार कोल्ड स्टोरेज चेनमध्ये लस संग्रहित करून कोविड-१९ ॲपवर रजिस्टर्ड लोकांनाच लस दिली जाईल, असेही ते म्हणाले.आरोग्य मंत्रालय कोविन ड़िजिटल प्लॅटफॉर्म बनवत आहे. त्यावर नागरिक लशीसाठी आपले नाव नोंदवतील. आपल्या स्थितीवर निगरानी ठेवण्याची सोय येथे मिळेल आणि त्यांंना प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्यूआर कोड आधारित इलेक्ट्रोनिक सर्टिफिकेट दिले जाईल.डॉ.. हर्षवर्धन यांनी या बैठकीत दक्षिण् एशियातील देशांना हे सांगितले की, लसीकरणाचे काम संबंधित विनियामक संस्थेची परवानगी मिळताच सुरू केले जाईल. भारत सरकार पूर्ण निगराणीसह हे सुनिश्चित करत आहे की परीक्षणाच्या सुरक्षेपासून लशीची प्रभावशीलतेशी संबंधित वैज्ञानिक विनियामक नियमांत कोणतीही शिथीलता येणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत