शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:36 IST

CoronaVirus News: २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार; नियमावली जाहीर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली हवाई सेवा आता हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागतील. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबद्दलची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारनं विमानाचे तिकीट दर निश्चित केले आहेत. या नियमाचं पालन सर्व विमान कंपन्यांना करावं लागेल. यासोबतच सरकारनं विमान कंपन्या आणि प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मेट्रो टू मेट्रो शहरांसाठी काही नियम असतील. मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असतील. सुरुवातीला विमानतळांचा एक तृतीयांश भाग सुरू करण्यात येईल. कोणत्याही विमानात जेवण दिलं जाणार नाही. केवळ ३३ टक्के विमानांना उड्डाणाची परवानगी असेल, अशी माहिती पुरी यांनी दिली. विमानात प्रवास करताना दोन प्रवाशांमध्ये एक आसन सोडलं जाणार का, या प्रश्नाला अद्याप असा कोणताही नियम नसल्याचं पुरी म्हणाले. मात्र इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, असं पुरींनी सांगितलं. सरकार ऑगस्टपर्यंत तिकिटांचे दर निश्चित करणार येतील. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई विमानाचं तिकीट किमान साडे तीन हजार ते कमाल १० हजारांपर्यंत असेल. सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसारच कंपन्यांना तिकीटांचे दर निश्चित करावे लागतील. ऑगस्टपर्यंत कंपन्यांना याचं पालन करावं लागेल, असं पुरी म्हणाले.वंदे भारत अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत २० हजार भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. काही देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. मात्र तिथली सरकारं अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परवानगी देत नसल्यानं अडचणी येत आहेत, असं नागरी उड्डाण मंत्र्यांनी सांगितलं.नियम बदलले! जाणून घ्या, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचनापीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलराष्ट्रवादीच्या भित्रेपणावर 'प्रहार' करताना निलेश राणेंची चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या