शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; कार्यालयात न येणाऱ्यांना दिली सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:46 IST

काही जण आवश्यक परवानगी घेऊन रजेवर गेले आहेत, अशा प्रवासी निर्बंधामुळे अनेक कर्मचारी कार्यालयात येऊ शकत नसल्यास त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना (Central government employees) दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. कार्मिक मंत्रालयांतर्गत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या डीओपीटी विभागा(DoPT Department of Personnel and Training under the Personnel Ministry)च्या आदेशानुसार कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनदरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे कर्मचार्‍यांना कामावर  येण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच कार्यालयात न येणा-या कर्मचा-यांसाठी नियम शिथिल केले गेले आहेत. हा नियम अशा लोकांसाठीही आहे, जे एकतर सुट्टीवर आहेत किंवा अधिकृत दौर्‍यावर होते. यासंदर्भात अनेक कर्मचार्‍यांनी चौकशी केली असता, मोदी सरकारकडून हे पाऊल उचलले गेल्याचं सांगितलं जातं आहे. काही जण आवश्यक परवानगी घेऊन रजेवर गेले आहेत, अशा प्रवासी निर्बंधामुळे अनेक कर्मचारी कार्यालयात येऊ शकत नसल्यास त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत. कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या नियमांत शिथिलता- कोरोनो व्हायरस आणि लॉकडाऊनदरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे जे कर्मचारी एकतर रजेवर किंवा अधिकृत दौर्‍यावर होते व कार्यालयात पोहोचू शकले नाहीत, अशा कर्मचा-यांसाठी नियम शिथिल करत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे कार्यालयात येणं शक्य नसल्याचं अनेक कर्मचार्‍यांनी सरकारला सांगितले. म्हणूनच मोदी सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. मंगळवारी जारी केलेल्या कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, 25 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांनाही हीच तरतूद लागू आहे. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, वैद्यकीय कारणास्तव सुट्टी असल्यास ते वैद्यकीय/तंदुरुस्तीच्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्राह्य धरलं जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार