शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus आनंदवार्ता! ६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले; रुग्णांवर परीक्षण सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 09:01 IST

६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले असून त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर आजवर रामबाण उपाय सापडलेला नाही. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच एक पर्याय असून यासाठी एकट्या भारतातच औषध बनविले जाते. अमेरिकेसारख्या महासत्तेपासून युरोपमधील पुढारलेल्या देशांना हे औषध पुरविण्यात येत आहे. मात्र, आता भारतीय कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. 

६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले असून त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येत आहे. या कंपन्यांनी जवळपास ७० प्रकारच्या लसी शोधल्या आहेत. त्याची चाचणी सुरु असून यातील तीन औषधे माणसावरील परीक्षणाच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहेत. जरी या कंपन्यांना लस बनविण्यात यश आले तरीही २०२१ च्या आधी हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार होण्याची शक्यता फार कमी आहे. 

जॉयडस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल ई, भारत बायोटेक, इंडियन इम्युनोलॉजिकल आणि मिनवॅक्स आहेत. कॅडिला ही कंपनी दोन औषधांवर काम करत आहे. जगभरात आतापर्यंत २१ लाख कोरोनाचे रुग्ण सापडे असून जवळपास १.४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 

शोधकांनी सांगितले की ही एक क्लीष्ट प्रक्रिया आहे. चाचणी घेताना अनेक आव्हाने आहेत. नवीन कोरोना व्हायरस, सार्स कोव्ह-२ ची लस तयार करण्यासाठी १० वर्षे लागणार नाहीत. जसे की अन्य लसी बनविताना लागतात. मात्र, कोरोनावरील लस ही सुरक्षित, प्रभाावी आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागणार आहे. 

विलंब कशासाठी ? केरळच्या राजीव गांधी जैव प्राद्यौगिकी केंद्राचे मुख्य वैज्ञानिक ई श्रीकुमार यांनी सांगितले की, लस विकसित करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. यासाठी अनेक वर्षे लागतात आणि अनेक आव्हाने झेलावी लागतात. माणसांवर चाचणी करतानाही अनेक टप्पे आहेत ते पार करावे लागतात. यानंतर या लसीला मंजुरी मिळण्यासही वेळ लागतो. माणसावरील चाचणीवेळी शेकडो जणांवर त्याचा प्रभाव पाहिला जातो. तर शेवटच्या टप्प्यामध्ये हजारो लोकांवर या औषधाचा परिणाम पाहिला जातो. यासाठी काही महिने जावे लागतात. 

CoronaVirus शाहीन बाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; दिल्लीमध्ये 24 तासांत ६२ नवे रुग्ण

आजचे राशीभविष्य - 17 एप्रिल 2020

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या