शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

coronavirus: संपूर्ण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये; अमरनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:19 IST

यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत.

-सुरेश डुग्गरजम्मू : बांदिपोरा जिल्ह्याचा अपवाद करून संपूर्ण काश्मीर खोरे रेड झोनमध्ये असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून सुरू होते. यंदा या यात्रेच्या काळात पूजेच्या वेळी कोणाला उपस्थित राहता येणार नाही, असे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून होणार आहे.यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत. शिवाय यात्रेच्या काळात भाविकांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून कसे वाचवता येईल, या विचाराने प्रशासन चिंतेतआहे.सध्या काश्मीरमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच तो भूभाग रेड झोनमध्ये आला आहे. केवळ बांदिपोरा आॅरेंज झोनमध्ये आहे. अन्य राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम आहेत आणि रेल्वे वा विमानाने येणाऱ्यांना ७ ते १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचे बंधन आहे.त्यामुळे यात्रेत सहभागी होता येणे बाहेर राज्यांतील लोकांना अवघड असेल. अशा वेळी केवळ दर्शनासाठी भाविक येतील का, असा प्रश्न आहे.यात्रेचा काळ दोन आठवडेचगुरूपौर्णिमा (५ जुलै) ते श्रावण पौर्णिमा (३ आॅगस्ट) या काळात अमरनाथ गुंफेमध्ये होणाºया पूजेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनचे पथक तिथे दाखल झाले आहे.अमरनाथ मंदिर व्यवस्थापन समितीची बैठक लवकरच होणार आहे. त्यात यात्रेचे स्वरूप ठरविण्यात येईल.यंदा यात्रा २३ जुलै ते ३ आॅगस्ट याच काळात ठेवावी, असा विचार सुरू आहे. तसेच बालाटालमार्गे यात्रा चालू शकेल. 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्या