शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus News: मोठी बातमी! २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 17:39 IST

नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची ट्विटरद्वारे माहिती

नवी दिल्ली: देशभरातील विमानसेवा २५ मेपासून सुरू केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  सोमवारपासून (२५ मे) देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री यांनी ट्विटरवर दिली. याबद्दल सर्व विमानतळांना सूचना दिल्या जात आहेत. हवाई वाहतूक सुरू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारांचीदेखील असल्याचं ट्विट पुरी यांनी मंगळवारी केलं होतं. राज्य सरकारांनादेखील यासाठी तयारी करावी लागले, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं. २५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून विमान उड्डाणं बंद आहेत. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून तो ३१ मे रोजी संपेल. देशातील वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकारकडून टप्प्याटप्प्यानं सुरू आहेत. देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेनं कालच दिली आहे.ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणारपश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या