शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अल्पखर्चिक तपासणी उपकरण विकसित, आयआयटी दिल्लीच्या संशोधकांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 07:32 IST

केवळ पीसीआर चाचणीद्वारे निदान करता येणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांची तपासणी न करता केवळ पीसीआर चाचणीद्वारे निदान करता येणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले आहे. हे उपकरण अल्पखर्चिक असून त्याचा मोठा फायदा देशाला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी सर्व शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संशोधकांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी औषधे आणि इतर गोष्टींवर संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षणसंस्था या दिशेने युद्धपातळीवर काम करत आहेत.आयआयटी दिल्लीसुद्धा त्याचाच एक भाग आहे. केवळ पीसीआरद्वारे कोरोनाची चाचणी तीसुद्धा अल्प दरात करता येईल, असे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले. संसर्गाची चाचणी करणारे हे पहिले तपासणीमुक्त उपकरण असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे. पोखरियाल यांच्या हस्ते संशोधन पथकाचा गौरव करण्यात आला. हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयआयटीचे संचालक रामगोपाल राव यांनी व्यक्त केला. याद्वारे चाचणी करण्यासाठी फ्लोरोसंट तपासणीची गरज नसल्याने त्याची संख्या सहज वाढवता येईल. एखाद्या उद्योग समूहाच्या मदतीने ही किट्स तयार करून त्या लवकरात लवकर माफक दारात उपब्ध करून देण्याचा या पथकाचा प्रयत्न आहे.या उपकरणामुळे केवळ आरोग्यसेवा सक्षम होणार नाहीत, तर सरकारलाही मोठी होईल, असे पोखरियाल म्हणाले.याबाबत त्यांनी आयआयटी दिल्लीतील कुसुमा स्कूल आॅफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधकांचे अभिनंदन केले. या उपकरणाला आयसीएमआरनेदेखील मान्यता दिली आहे.>पीसीआर आधारित निदान उपकरण विकिसत करून आयसीएमआरची मान्यता मिळवणारे आयआयटी दिल्ली ही देशातील पहिली शिक्षणसंस्था असल्याचे राव यांनी सांगितले आहे. या संशोधनासाठी मंत्रालयाकडून सर्व प्रकारचे साहाय्य मिळेल, असे आश्वासन पोखरियाल यांनी दिले. या कार्यक्र माला मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव आमत खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या