शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 07:18 IST

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.  

तिरुवनंतपूरम : कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक व्यवहार करताना पाळायचे गेल्या मार्चपासून अंमलात आणलेले विविध प्रकारचे निर्बंध पुढील वर्षभर राज्यात सर्वत्र लागू राहतील,  असे केरळ सरकारने रविवारी जाहीर केले. या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत देड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.मार्चमध्ये साथ सुरु झाल्यानंतर साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली काढेलेल्या वटहुकुमात सुधारणा करणारा नवा वटहुकूम यासाठी काढण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे. ाास्क न लावणाºयास पहिल्यांना पकडल्यास २०० रुपये व नंतरच्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल. राज्यभर सार्वजनिक ठिकाणी थंकण्यासही कडक बंदी असेल.याखेरीज पुढील वर्षभर सर्व विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० पाहुण्यांना बोलावून करावे लागतील तर अंत्यविधी व अंत्ययात्रेसाठी फक्त २० माणसे हजर राहू शकतील. गर्दी न करण्याच हा नियम लोकशही मार्गाने आंदोलन करण्याच्या मार्चे, निदर्शने व धरणे अशा कार्यक्रमांनाही लागू असेल. यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी तर घ्यावी लागेलच शिवाय यासाठीही जास्तीत जास्त १० माणसांची गर्दी जमविता येईल व त्यांनाही ‘सोशल डिन्टन्सिंग’ पाळावे लागेल.सर्व सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध  करणे बंधनकारक करण्यात आले असून दुकाने, हॉटेल, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी एका वेळी २५ हून अधिक ग्राहकांनी गर्दी करण्यास बंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या राज्यातून केरळमध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी करून सर्व माहिती द्यावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ