शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

CoronaVirus: कोरोना वॉरियर्सचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १ कोटी; 'या' राज्य सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST

डॉक्टर, पोलीस, सामान्यांसाठीही योजना

- नितीन नायगावकर नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची सेवा असो वा गरीब, उपेक्षितांची सेवा असो, सध्याच्या परिस्थितीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कुणाचाही कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचा सन्मान निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवार) केली.गेल्या महिन्यात दिल्ली सरकारने आरोग्यसेवकांसाठी ही योजना जाहीर केली होती. मात्र, आता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह पोलीस, शिक्षक यांच्यासह सर्व सेवेकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. यात कुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ही मदत देण्यात येईल, असे केजरीवाल म्हणाले. आरोग्यसेवक कोरोनाच्या रुग्णांसाठी अहोरात्र झटत असतानाच हजारो लोक वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देत आहेत.मी उपकार करीत नाहीआज मला एका ऑटोरिक्षाचालकाचा फोन आला. त्याच्या खात्यात ५ हजार रुपये जमा झाल्याबद्दल माझे आभार मानले. मी कुणावरही उपकार करीत नाही, हा तुमचाच पैसा आहे आणि तो तुम्हाला देणे माझे कर्तव्य आहे. आतापर्यंत १ लाख चालकांचे अर्ज आले असून आाणखीही नोंदणी सुरू आहे.- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल