शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Coronavirus : ...म्हणून भारतात मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार कोरोनाचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 08:44 IST

एका अभ्यासानुसार, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे.

नवी दिल्लीः जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत चालली आहे. परंतु काही दिवसांपासून जगभरात पसरलेल्या या कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. एका अभ्यासानुसार, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे. पण लोकांनी लॉकडाऊनचं योग्य पालन केल्यास मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकतो.टाइम्स फॅक्ट-इंडिया आऊटब्रेक रिपोर्टनुसार, भारतातल्या कोरोना विषाणूवर अभ्यास करण्यात आला असून, यात भारतात असलेल्या कोरोनासंदर्भात माहिती मिळाली आहे. हा अभ्यास ग्लोबल कन्सल्टिंग फर्म प्रोटिव्हिटी आणि टाइम्स नेटवर्कनं केला आहे. १६ एप्रिलच्या या रिपोर्टमध्ये, कोरोना भारतात कशा पद्धतीनं पसरतो आहे आणि त्याचा उद्रेक कधी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. ८ राज्यं आणि देशातील टॉप ३ हॉटस्पॉटमधून मिळालेल्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात केंद्राकडून येणारे आकडे, सरकारी बुलेटिन आणि आरोग्य मंत्रालयाच्या माहितीचाही वापर करण्यात आला आहे. कोरोनाची आकडेवारी दररोज बदलत असल्यानं रुग्णांमध्ये घसरण होऊ शकतं, असंही यात सांगण्यात आलं आहे.    सावधगिरी बाळगल्यास प्रकरणं होतील कमीया उपक्रमातील डेटा आणि विश्लेषक शाखेचे संचालक ध्रुवज्योती घोष म्हणाले की, आम्ही अभ्यासामध्ये अवलंबिलेली सर्व मॉडेल्स एकमेकांशी जोडून पाहिली आणि डेटा सादर केला. अभ्यासात तीन मॉडेल्स अवलंबली गेली.  SEIR मॉडल आणि टाइम सीरीजच्या दोन मॉडलचा यात समावेश आहे. सेअर म्हणजे संवेदनाक्षम (अत्यंत संवेदनशील), Exposed  (उघड), Infectious ((संसर्गजन्य), Recovered (बरे), असंही त्यांनी सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या