शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Coronavirus: केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० जवानांना कोरोना; अधिकारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:53 IST

उपाययोजना कटाक्षाने पाळण्याचे आवाहन

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी ८५ जवानांना बुधवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याने केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलांमधील या साथीचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. देशाच्या सीमांवर सुरक्षेची अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडत असलेले हे जवान एवढ्या मोठ्या संख्येने या महामारीच्या कचाट्यात सापडत असल्याने या सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी चिंतित असून, त्यांनी आपल्या सर्व छावण्या तसेच आस्थापनांमध्ये कोरोनाविरोधी उपाय कसोशीने पाळण्याचे निर्देश पुन्हा एकदा जारी केले आहेत.सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्याला तुरूंगवाससिंगापूर : कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिन्सन्सिंगचे पालन करा, असे सांगणाºया पोलीस अधिकाºयाला असभ्य भाषेत बोलणाºया भारतीय वंशाच्या रवी सिनाथंबी सुब्रमण्यम (५३) याला बुधवारी सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. सुब्रमण्यम हा अनेक दशकांपासून अनेक गुन्ह्यांत गुंतलेला असल्यामुळे समाजाला सततचा उपद्रव आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. गेल्या महिन्यात त्याने दोन वेळा गुन्हा केला, असे ‘न्यूज एशिया’ने म्हटले. पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्याने शिव्या दिल्याचे त्याच्यावर दोन आरोप होते व तिसरा आरोप त्याने तीन आरोग्य अधिकाºयांचे तोंड फोडण्याची धमकी दिल्याचा होता.१३८ ‘बीएसएफ’च्या त्रिपुरात अंबासा येथे तैनात असलेल्या १३८ व्या बटालियनमध्ये सर्वात जास्त म्हणजे ४७ जवानांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.‘बीएसएफ’मधील या ताज्या ८५ केसखेरीज मंगळवार संध्याकाळपर्यंत ‘बीएसएप’मध्ये १५० हून अधिक, केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) १४७, भारत तिबेट सीमा पोलीस दलात ४५, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १५, तर सशस्त्र सीमा दलात १३ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त होते.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलcorona virusकोरोना वायरस बातम्या