शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भारताला झळा; चीनमधून होणाऱ्या आयातीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:49 IST

जेएनपीटीत येणाऱ्या जहाजांचा प्रवास थांबला

मुंबई : चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या (कोविड-१९) थैमानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला झळा पोहोचण्याचे संकेत मिळत असतानाच चीनच्या बंदरातून येणाºया चार मालवाहू जहाजांचा प्रवास रद्द करत असल्याचे जेएनपीटीला सांगण्यात आले आहे. भारतात १२ मोठी आणि १२५ छोटी बंदरे आहेत. तेथेही चिनी वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणात होते. येत्या काही दिवसांत ती लक्षणीयरीत्या रोडावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशात चिनी वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.जेएनपीटी येथे जेएनपीटीसीसह डीबी वर्ल्डचे एनएसआयसीटी आणि एनएसआयजीटी, मर्स्कचे एपीएमटी, सिंगापूर पीएसएचे बीएमसीटी अशी टर्मिनल आहेत. १६ टक्के वाटा जेएनपीटीसीचा आहे. तेथे अपेक्षित असलेल्या चार मालवाहतूक जहाजांनी प्रवास रद्द केल्याचे आम्हाला कळविले आहे, अशी माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. पीएसए टर्मिनल येथे चीन येथून सर्वाधिक आयात होते. मात्र, त्यांनी तूर्त जहाज रद्द झाल्याबाबतची कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. काही घटना या आपल्या नियंत्रणात नसतात. त्यामुळे कोरोनाचा किती फटका बसेल याबाबत तूर्त कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. येत्या तीन-चार आठवड्यांमध्ये त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही सेठी यांनी सांगितले.भारतात आयात होणारा १८ टक्के माल हा चीनमधून दाखल होत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांह उद्योगांनाही कोरोनाची झळ सोसावी लागेल, अशी भीती जेएनपीटीच्या एका अधिकाºयाने व्यक्त केली. या विषयावर इंटरनॅशनल मेरीटाइम आॅर्गनायझेशनसोबत चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना