शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तिसऱ्या लाटेसाठी केंद्राकडून राज्यांना निधी, आतापर्यंत राज्यांना ७ हजार कोटी प्राप्त, लहान मुलांवरील उपचारांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 07:23 IST

CoronaVirus : संभाव्य तिसरी लाट हताळण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी औषधी, तसेच आवश्यक उपकरणांचे हब विकसित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्र सरकारसह अनेक तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दुसऱ्या लाटेपासून धडा घेत देशातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने कोविड आरोग्य पूर्वतयारी पॅकेजचा दुसरा हप्ता राज्यांना दिला आहे. याअंतर्गत ४ हजार १७३ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला असून, आतापर्यंत एकूण ७  हजार कोटींचा निधी राज्यांना देण्यात आला आहे.संभाव्य तिसरी लाट हताळण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी औषधी, तसेच आवश्यक उपकरणांचे हब विकसित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी १ हजार ८२७ कोटींचा पहिला हप्ता २२ जुलै रोजी देण्यात आला होता, तर ४ हजार १७३ कोटींचा दुसरा हप्ता नुकताच राज्यांना देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यानुसार लहान मुलांवरील उपचारांसाठी पूर्वतयारी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत लहान मुलांसाठी जिल्हापातळीवर ८२७ युनिट उभारण्यात येणार आहेत. 

पुरुषांच्या तुलनेत लसीकरणात महिला मागे- देशात लसीकरण मोहीम सुरू असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण १२ टक्के कमी झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त करत, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २८.०३ कोटी पुरुषांना आणि २४.९१ कोटी महिलांना लस देण्यात आली आहे. - महिला व बालविकास मंत्रालयाने म्हटले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना देण्यात आलेल्या लसींचे प्रमाण कमी असल्याने महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.n  महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे की, लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांची संख्या वाढविण्याची गरज आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या