शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनानंतर आता नियोकोव व्हेरिएंटची दहशत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 06:27 IST

Coronavirus: गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची चर्चा आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी होत असतानाच आता नियोकोव या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. अजून हा व्हेरिएंट बाल्यावस्थेत आहे. त्याचा धोका कितपत याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची चर्चा आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी होत असतानाच आता नियोकोव या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. अजून हा व्हेरिएंट बाल्यावस्थेत आहे. त्याचा धोका कितपत याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत. 

तज्ज्ञांचा दावा...- नियोकोव कोणत्याही प्रकारच्या प्रतिकारशक्तीला चकवू शकतात.-  कोरोनाप्रतिबंधक लसीलाही हा व्हेरिएंट बधणारा नाही.- परंतु अजून या व्हेरिएंटचा पुरेसा अभ्यास होणे बाकी असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कुठे लागला शोध?- रशियन वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार नियोकोव हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळून आला आहे.- वटवाघळांमध्ये या व्हेरिएंटचा फैलाव जोमाने होत असल्याने माणसांनाही त्याचा धोका असल्याचे मानले जात आहे.

जगाला किती धोकादायक?-अद्याप तरी नियोकोवची लागण झालेल्या एकाही बाधिताची नोंद जगात झालेली नाही.- नव्या व्हेरिएंटचा फैलाव सर्वत्र होण्यासाठी त्याच्यात आणखी एक उत्परिवर्तन होणे बाकी आहे.- त्यामुळे तूर्तास तरी नियोकोव जगाला किती धोकादायक आहे, हे ठामपणे सांगता येणे कठीण आहे.-सध्या ओमायक्रॉनमुळे जग त्रस्त आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी धोकादायक आहे, हेच दिलासादायक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे...- सद्य:स्थितीत नियोकोवविषयी ‘थांबा आणि वाट पहा’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे धोरण आहे.- नियोकोववर अजून अभ्यास सुरू असल्याने त्यास ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या यादीमध्ये संघटनेने अजून समाविष्ट केलेेले नाही.- आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने अल्फा, बिटा, गॅमा, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांना ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ (चिंताजनक व्हेरिएंट) या यादीत समाविष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य