शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:19 IST

ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही पण काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली - भारतात कोविड १९ चे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मागील २ दिवसांपासून सातत्याने ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट ३ टक्के आहे. कोरोना स्थिती वेगाने बदलत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवीन रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा XBB.1.16 व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. आता कोरोनापासून वाचण्यासाठी कोविडची चौथी लस घ्यावी लागणार का असा प्रश्न उपस्थित आहे.

याबाबत तज्ज्ञ सांगतात की, ओमायक्रॉन XBB.1.16 व्हेरिएंटमुळे अनेकजण संक्रमित होत आहेत. भारतात युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. लोकांना बूस्टर डोसही दिला जातोय. त्यातून इम्युनिटी वाढीस मदत होईल. कोविडला हरवल्यानंतर लोकांमध्ये इम्युनिटी स्टॉँग झाली आहे. इम्युनिटीवर बोलायचं झाले तर ती दोन स्तरावर काम करते. सामान्यांना व्हायरसपासून वाचवते आणि या संक्रमणातून होणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षित करते. 

अलर्ट राहावं लागेल....ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही पण  काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा संक्रमणात वाढ होईल तेव्हा लोकांना जास्त अलर्ट राहावे लागेल. कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण मोठे हत्यार आहे. लोकांना तिसऱ्या डोससह बूस्टर डोसही देणे गरजेचे आहे. कोरोनाचा पूर्ण डोस फुस्फुस्साच्या गंभीर आजार, निमोनियाही रोखण्यास मदत करतो. आता कोविडच्या जाळ्यात अडकलेल्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरज नाही. बूस्टर डोस एक वर्षापूर्वी उपलब्ध केला होता. परंतु आजही अनेक लोकांनी बूस्टर डोस घेतले नाहीत. 

भारतात वापरण्यात येणारी व्हॅक्सिन ३ वर्षापूर्वी विकसित केली होती. आता कुठलीही व्हॅक्सिन नव्या व्हेरिएंटसाठी प्रभावी ठरणार नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ११०० पेक्षा जास्त सब-टाइप आहे. जी व्हॅक्सिन आधी उपलब्ध आहे ती रोखण्यासाठी पुरेसी आहे. त्यामुळे चौथ्या व्हॅक्सिनची गरज नाही असंही तज्त्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पहिल्या घेतलेल्या लसीच्या ३ डोसने गंभीर आजारापासून सुटका होऊ शकते. कोरोनाच्या पूर्ण लसीकरणामुळे लोक सुरक्षित झाले आहेत. सध्या चौथ्या लसीची गरज भासणार नाही. ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी इंट्रो नेजल व्हॅक्सिन घेणे फायदेशीर आहे. ही लस खूप काळ फुस्फुसाला सुरक्षित ठेऊ शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस