शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: महाराष्ट्रातील 'या' ५ हॉस्पिटल्सना ‘प्लाझ्मा’च्या चाचणीसाठी परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 01:08 IST

यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील चार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका इस्पितळाचा समावेश आहे.

एस.के. गुप्ता

नवी दिल्ली : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती किती सुरक्षित आणि प्रभावी आहे, याचे आकलन करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने महाराष्ट्रातील पाच इस्पितळांसह देशभरात २१ इस्पितळांना चिकित्सालयीन चाचण्यांसाठी (क्लिनिकल ट्रायल) मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात दहा राज्यांतील २१ इस्तिपळांना क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील चार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका इस्पितळाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील बी.जे. मेडिकल कॉलेज, पूना हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (पुणे), सर एच.एन. रिलायन्सन फाऊंडेशन हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च (मुंबई), राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोल्हापूर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या पाच इस्पितळांचा यात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या