शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Coronavirus: ४२५ भारतीय विद्यार्थी अडकले परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 02:57 IST

पंतप्रधानांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पालकांचे साकडे

ठाणे : भारतातील ४२५ विद्यार्थी युनायटेड किंग्डममध्ये अडकून पडले आहेत. त्यात ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कावेसर येथील रहिवासी असलेले शशी यादव यांच्या मुलाचाही समावेश आहे. तिथे कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्यांना तातडीने भारतात आणण्यासाठी यादव यांनी पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि आमदार- खासदारांना साकडे घातले आहे.लॉकडाऊनमुळे हे ४२५ भारतीय विद्यार्थी युनायटेड किंगडममध्ये अडकून पडले आहेत. ठाण्यातील शशी यादव यांचा मुलगा विशाल याला गेल्या आठवड्यात त्वचेचा आजार झाला होता. त्यावेळी तेथील औषधी दुकानदारांनी त्याला कोणतेही औषध दिले नाही. डॉक्टरांनीही वेळ न देता त्याला आधी नोंदणी करण्यास सांगितले. नावनोंदणीस गेल्यावर तेथील यंत्रणा वेळ देत नाही. अशावेळी तो आजार अंगावर काढत आहे. एखादा मोठा आजार झाल्यावरही तेथील सरकार मदत करणार नाही का, ही बाब आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तेथील सरकारच्या निर्दशनास आणून द्यावी, किमान त्यांची वैद्यकीय तपासणीची तरी व्यवस्था करावी, अशी मागणी करताना सर्वांना लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी यादव यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या