शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

CoronaVirus News: भारताला कोरोना लस कधी मिळणार, किती डोस उपलब्ध होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:48 IST

CoronaVirus Vaccine News: कोरोना लसीचे वितरण, किंमत निश्चित करण्यात टास्क फोर्स व्यग्र; राज्यांची साठवणूक क्षमताही विचारात घेणार

- हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील २०-२५ कोटी लोकांंना देण्यासाठी जुलै २०२१ पर्यंत आम्ही कोविड लसीचे ४००-५०० दशलक्ष डोस मिळवणार आहोत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते ‘संडे संवाद’मध्ये सोशल मीडिया फॉलोअर्सशी संवाद साधताना म्हणाले की, लस सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यास प्राधान्य असेल. त्यांनी लसीचे नाव, ती कुठून मिळणार, हे मात्र सांगितले नाही. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अदर पुनावाला नुकतेच म्हटले होते की, भारताच्या लोकसंख्येला ही लस देण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागतील.डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील पंतप्रधानांचा टास्क फोर्स (लस) देशासाठीच लस मिळवणे, तिचे वितरण व किमतीचे निकष ठरवण्यात व्यग्र आहे. राज्यांची लस साठवण्याची क्षमता व ती दिलेल्यांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्थाही टास्क फोर्स विचारात घेणार आहे.अद्याप करार नाहीहैदराबादच्या भारत बायोटेकचा अपवाद वगळता भारताने लसीचा खात्रीने पुरवठा व्हावा, यासाठी कोणत्याही लस उत्पादकाशी अजून करार केलेला नाही. तज्ज्ञांनी म्हटले की, बाधा झालेल्या व्यक्तीला प्रत्येकी दोन डोसेसची गरज असेल व अशा प्रकारे देशाला साधारण ५०० दशलक्ष डोसेसची गरज असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या