शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात एकाच दिवसात कोरोनाचे २००३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 04:04 IST

११ हजार नवे रुग्ण; रुग्णसंख्या साडेतीन लाखांवर

नवी दिल्ली : देशभरामध्ये मंगळवारी कोरोनाच्या संसर्गामुळे २००३ जणांच्या मृत्यूची नोंद झालाी. त्यामुळे बळींची संख्या ११ हजारांहून अधिक झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने एका दिवसात याआधी बळी गेले नव्हते. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने देशात साडेतीन लाखांचा आकडा पार केला.देशात मंगळवारी कोरोनाचे १० हजार ९७४ नवे रुग्ण आढळून आले अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. या साथीमुळे मरण पावलेल्या २००३ लोकांमध्ये महाराष्ट्रातील बळींची संख्या १४०९ इतकी आहे. दिल्लीमध्येही कोरोनाचे थैमान कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्या शहरात मंगळवारी या आजारामुळे ४३७ जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या १८००पेक्षा अधिक झाली आहे.तमिळनाडूच्या चेन्नई आणि अन्य तीन जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. दिल्ली व गुजरात या राज्यांमध्येही कोरोनाचे ४0 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.सध्या देशामध्ये १,५५,२२७ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर १ लाख ८६ हजार ९३४ रुग्ण घरी परतले आहेत. कोरोना साथीमुळे आजारी पडणाऱ्यांपेक्षा बरे होऊन जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या