शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्याचे घरात विलगीकरण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:57 IST

अगदी सौम्य लक्षणे दिसणा-या किंवा अजिबात लक्षणे न दिसणाऱ्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्याची मुभा देणारी सुधारित मार्गदर्शिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी तीव्र लक्षणे दिसणा-या व प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तींवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे व इस्पितळांसह एकूणच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने अगदी सौम्य लक्षणे दिसणा-या किंवा अजिबात लक्षणे न दिसणाऱ्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्याची मुभा देणारी सुधारित मार्गदर्शिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली.याबाबतच सगळे नियम, कोणत्या गोष्टी पाळाव्यात याची सविस्तर माहिती या मार्गदर्शिकेत दिली आहे.>ही काळजी घ्यावी लागणारलक्षणे सौम्य आहेत वा लक्षणे दिसत नसल्याचे डॉक्टरने ठरवायचे आहे. बाधिताची काळजी घेणारी व्यक्ती व इस्पितळ यांच्यात विश्वासार्ह व सतत उपलब्ध अससेली संपर्क व्यवस्था असावी.बाधिताने आरोग्यसेतू मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे.बाधितासाठी व्यक्तिगत वापराच्या वस्तू स्वतंत्र असाव्या.बाधिताने मास्क वापरावा व दर आठ तासांनी बदलावा.काळजी घेणारी व्यक्ती व संपर्कात येणाºया इतरांनी हाडड्रॉक्सीक्लोलोक्वीनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित घ्याव्या.>ठरलेल्या मुदतीनंतर चाचणी घेऊन डॉक्टर तपासणी करून सर्व काही ठीक असल्याची खात्री करतील व निगराणी अधिकारी परवानगी देईल तेव्हाच घरात विलगीकरण केलेले बाधित त्यातून बाहेर येऊ शकतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या