शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात!

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 20:03 IST

कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशाने दोन पातळ्यांवर काम केलं.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं भारतीय वैज्ञानिकांचं कौतुकभारताने कोविड काळात अभिमानास्पद कामगिरी केल्याचा केला दावाभारतात कोरोनावरील ३० विविध लशींवर काम सुरू असल्याची दिली माहिती

नवी दिल्लीकोरोनाची लस विकसीत करण्यात भारतीय शास्त्रज्ञ उल्लेखनीय काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. संपूर्ण जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० कोरोना लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात होत असून कोरोनावरील लशीच्या उत्पादनात भारत अग्रेसर असल्याचं डॉ. हर्षवर्धन म्हणाले. 

कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशाने दोन पातळ्यांवर काम केलं. कोरोनाच्या विरोधात एका बाजूला डॉक्टर्स, नर्स आणि इतर कोविड योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी परिश्रम घेतले. तर दुसरीकडे देशाच्या वैज्ञानिकांनी आपली जबाबदारी ओळखून लशीच्या निर्मितीसाठी दिवसरात्र एक केली. हे एक ऐतिहासिक पर्व आहे. या कामाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, असंही हर्षवर्धन म्हणाले. 

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या विषाणूलाही भारताने आयसोलेट करण्यात यश मिळवलं आहे, असा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे. विषाणूला स्टोअर करुन भारताने बायो रिपॉजिट्री तयार करण्यातही यश मिळवलं जेणेकरुन आगामी काळात या विषाणूबाबत विद्यार्थी आणि फार्मा कंपन्यांना अभ्यास करता येईल. 

भारतात सध्या एकूण ३० लशींवर काम सुरू आहे. यात विविध लशींच्या विविध टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. यातील दोन लशींना तर आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देखील मिळाली आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या