शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 17:01 IST

काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास सरकारनं दिली होती परवानगी

ठळक मुद्देसरकारनं ठरवला प्राधान्यक्रमपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली उच्चस्तरीय बैठक

देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या करोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणासंबंधी तयारींची माहिती घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोज करण्यात आलं होतं. यासोबत केंद्र सरकारनं देशभरात लसीकरणआच्या तारखेचीही घोषणा केली. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरूवातीला कोणाला दिली जाणार याचा प्राधान्यक्रम सरकारनं तयार केला आहे. सुरूवातील ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींना आणि त्या पश्चात त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना ज्यांना कोणता गंभीर आजार आहे त्यांना ही लस दिली जाईल. देशात अशा लोकांची संख्या ही २७ कोटींच्या जवळपास आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या कार्यक्रमाची तयारी आणि कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, हेल्थ सेक्रेटरी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यापूर्वीच सरकारं भारतातील दोन लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे.बैठकीत पंतप्रधानांनी देशभरातील कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यादरम्यान त्यांनी Co-WIN वॅक्सिन डिलिव्हरी मॅनेजमेंट सिस्टमच्या बाबतही माहिती घेतली. हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कोरोा लसीकरणावर रिअल टाईम लक्ष ठेवणं, लसीच्या साठ्याबाबातच्या सूचना, ते साठवण्यासाठी लागणारं तापमा आणि ज्यांना लस द्यायची आहे त्यांना ट्रॅक करण्याचं काम होणार आहे. आतापर्यंत ७९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यावर रजिस्टर केलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी