शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 15:21 IST

आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटची लागण झालेल्या लोकांमध्ये विविध प्रकारची नवीन लक्षणे दिसू लागली आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे लोकांना सर्दी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत होता. मात्र आता रात्री अतिसार, मळमळ आणि घामाचा त्रासही होत आहे. ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये मसल्स पेन, उलट्या होणे आणि त्वचेवर पुरळ येण्याची लक्षणेही दिसत आहेत. ओमायक्रॉनची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये तर रात्रीच्या वेळी थंडीतही तीव्र घाम येताना दिसत आहे.(Omicron Symptoms)

आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तिसरी लाट चिंताजनक - कोरोना विषाणूची तिसरी लाट वेगाने पसरताना दिसत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट जुन्या व्हेरियंटच्या तुलनेत पाचपट वेगाने पसरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तिसऱ्या लाटेचा उच्चांक येईल, तेव्हा एका दिवसात दुसऱ्या लाटेपेक्षा चारपट अधिक रुग्ण समोर येऊ शकतात.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची लक्षणं - देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तिसऱ्या लाटेत, संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये जुण्या लक्षणांव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी घाम येणे, मसल्स पेन, अतिसार, मळमळ, डोकेदुखी आणि नाक वाहणे ही समस्या दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, अशा स्थितीत आपल्याला यांपैकी कुठलेही लक्षण दिसून येत असेल, तरीही तत्काळ आपली टेस्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस