शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

Corona Virus: परिस्थिती बिघडली! देशातील कोरोनाबाधितांमध्ये अचानक मोठी वाढ; राज्यात निम्म्याहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 09:50 IST

Corona Patient in India: राज्यात बुधवारी एका दिवसात सापडलेल्या नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 13,659 होता. जो गेल्या वर्षीच्या 7 ऑक्टोबरमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे.

देशात कोरोना (Corona Virus) व्हायरसची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारपेक्षा आज अचानक ५००० ने नवीन कोरोनाबाधितांचा (Corona Patient) आकडा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा हा देशाच्या आकड्याच्या निम्म्याहून जास्त आहे. (India reports 22,854 new COVID-19 cases, 18,100 recoveries, and 126 deaths in the last 24 hours)

राज्यात बुधवारी एका दिवसात सापडलेल्या नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 13,659 होता. जो गेल्या वर्षीच्या 7 ऑक्टोबरमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. तर देशात आज सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्या 22,823 झाली. बुधवारी हा आकडा 17,921 एवढा होता. एका दिवसात जवळपास 5 हजारांनी वाढ झाल्याने संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत. 

देशातील आजच्या रुग्णांची संख्या ही गेल्या वर्षीच्या डिसेंबरएवढी झाली आहे. 24 डिसेंबरला 23,454 कोरोनाबाधित सापडले होते. 

आजची स्थिती काय?आज देशात 22,854 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 18,100 बरे झाले आहेत. 126 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,12,85,561 झाला असून बरे झालेल्यांचा आकडा हा 1,09,38,146 आहे. तर सध्या देशभरात 1,89,226 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच एकूण मृत्यूंचा आकडा 1,58,189 वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस