शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus: योगींचा मोठा निर्णय, कोरोना पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यास 1 महिन्यांची 'पगारी सुट्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 09:30 IST

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत

लखनौ - योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. आपल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी काही धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. मात्र, युपी सरकारने कोरोना परिस्थिती चांगलीच हाताळल्याचा दावा सरकारने केला आहे. आता, उत्तर प्रदेश सरकारने कोरोना पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना 1 महिन्याच कॅजव्हल लीव (पगार रजा) मंजूर करण्यात येत आहे. 

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्यांची पगार रजा आणि कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 21 दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय योगी सरकारने जाहीर केला आहे. कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आलेल्या भागातून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यासही 21 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. जर एखाद्या कोविड पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यास 1 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सुट्टी हवी असल्यास, नोंदणीकृत एलोपॅथी डॉक्टरकडून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाशिवाय इतरही गंभीर आजारांसाठी ही सुट्टी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात नवीन 115 कोविड रुग्ण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला पाहता राजधानी लखनौसहित एनसीआरलगतचे जिल्हे, गौतमनगर, गाझियाबाद, हापूड, बुलंदशहर, बागपत या शहरांत मास्क बंधनकारक केला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. दरम्यान, सोमवारी युपीमध्ये 115 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथhospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी