शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : Covishield लसीसंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटची मोठी मागणी, सरकारकडे केला नवा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:15 IST

सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे.

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर आतापर्यंत कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचाच दबदबा राहिला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले, की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशाच्या औषध नियामक आणि आरोग्य मंत्रालयाकडे त्यांच्या कोविशील्ड लसीसाठी संपूर्ण मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. यातच सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, की 'भारतात 1.25 अब्जहून अधिक कोविशील्ड लसींचा पुरवठा  झाला आहे. आता भारत सरकारकडे संपूर्ण मार्केट ऑथराइजेशनसाठी पुरेसा डेटा उपलब्ध आहे. यामुळे, सीरम इन्स्टिट्यूटने CDSO, DCGI आणि आरोग्य मंत्रालयाकडे फुल मार्केट ऑथराइजेशनसाठी अर्ज केला आहे.'

सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कोविडशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली होती. सीरम इन्स्टिट्यूट अॅस्ट्राझेनेकाच्या शॉट्सची मासिक क्षमता सातत्याने वाढवत आहे, असे पूनावाला यांनी ऑक्टोबर महिन्यातच म्हटले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन